Home Cities अमळनेर अंबारे खापरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील पाटील 

अंबारे खापरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील पाटील 

0
69


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील अंबारे खापरखेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सुनील मन्साराम पाटील यांचा दणदणीत विजय झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जे.के.पाटील तसेच प.स.सदस्या जयश्री जयराम पाटील यांचे ते पुतणे आहेत.

लोकांनी टाकलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound