धर्म-समाजCitiesयावल वृतपत्र विक्रेते किशोर गायकवाड यांचे निधन By जितेंद्र कोतवाल - May 29, 2019 0 46 FacebookTwitterPinterestWhatsApp nidhan varta 2 यावल (प्रतिनिधी)। येथील पंचवटी जवळील रहीवाशी वृतपत्र विक्रेते किशोर शिवराम गायकवाड (वय-55) यांचे अल्पशा आजाराने २८ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते केतन गायकवाडचे वडील होत.