शेगावात खासदार राहुल गांधी यांचे आगमन

शेगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे शेगावात आगमन झाले आहे.

यामध्ये सर्वात प्रथम आगमन झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी संत नगरीची वैभवशाली ओळख असलेल्या रिंगा सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला अत्यंत प्रसन्न मुद्रा मध्ये त्यांनी या रिंगण सोहळ्याची माहिती जाणून घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील आगमन झाल्यानंतर नवचैतन्य निर्माण झालं आहे.

 

 

Protected Content