Home धर्म-समाज पाचोऱ्यात धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पाचोऱ्यात धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
114


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज दि. १४ ऑक्टोबर रोजी ६६ व्या धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा, पाचोरा, वंचित बहुजन आघाडी, शाखा पाचोरा व धम्मदिक्षा सोहळा यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी किशोर डोंगरे, अॅड. अविनाश भालेराव, अनिल लोंढे, भालचंद्र ब्राह्मणे, दिपक आदिवाल, शशिकांत मोरे, आर. पी. बागुल, भाऊराव पवार, लहु ब्राह्मणे, आनंद नवगिरे, मिलिंद खेडेकर, हरिष आदिवाल, संतोष कदम, अरुण सातदिवे यांचे सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound