Home Cities पाचोरा गो. से. हायस्कूलच्या उपमुख्याध्यापकपदी एन. आर. पाटील यांची नियुक्ती

गो. से. हायस्कूलच्या उपमुख्याध्यापकपदी एन. आर. पाटील यांची नियुक्ती

0
62


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील उपमुख्याध्यापक पदावर पर्यवेक्षक एन. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर उपस्थित होते.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ तसेच मानद सचिव अॅड. महेश देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एन. आर. ठाकरे यांना पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound