Home Cities जळगाव खान्देशची आई आदर्शनगर नवदुर्गा मंडळात श्रीसूक्तचे पठण

खान्देशची आई आदर्शनगर नवदुर्गा मंडळात श्रीसूक्तचे पठण

0
24

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आदर्शनगर मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त श्रीसूक्तचे पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

 

आदर्शनगर मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. यात पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येत परिसरातील नागरीक गरबा दांडियामध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस , रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. आज परिसरातील महिलांकडून श्रीसुक्ताचे पठण करण्यात आले.  यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते कामकाज पाहत आहेत.

 


Protected Content

Play sound