Home Cities जळगाव अहलेकार चौक युवा बॉईजतर्फ हिंदू मुस्लिम एकतेसाठी इफ्तार पार्टी

अहलेकार चौक युवा बॉईजतर्फ हिंदू मुस्लिम एकतेसाठी इफ्तार पार्टी

0
36

WhatsApp Image 2019 05 24 at 9.11.29 PM

जळगाव (प्रतिनिधी) अहलेकार चौक युवा बॉईज तर्फ हिंदू मुस्लिम ऐकतेसाठी अहलेकार चौकात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले होते.

या रोजा इफ्तार पार्टी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक, माजी महापौर करीम सालार, शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, डी. बी. इनचार्ज दिनेशसिंग पाटील, समी साहेब, डॉ अशोक पाटील, नदीम मलिक, फारूक अहलेकार आदी उपस्थित होते. यावेळी चेतन वाणी, सुमित कोल्हे, तसेच विक्की अहलेकार, तौसिफ शेख, विकार सैय्यद, सादिक शेख, कामील बेग, फरहान शेख, झय्यांन खान, रिझवान अहलेकार, रईस शेख, झब्बू अहलेकार, शोएब रेहान भाऊ, साकिब, अनिस अहलेकार यांनी सर्वांचे आभार मानून स्वागत केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound