Home Uncategorized कडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात तलाठीमार्फत पीक पाहणी

कडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात तलाठीमार्फत पीक पाहणी

0
50

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कडगाव येथे तलाठी किरण सरोदे कडगाव यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यात आली.

त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तालुक्याचे चिटणीस योगेश पाटील, पंढरी कोळी यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound