Home Cities अमळनेर अमळनेरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अमळनेरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

FREE MEDICAL
FREE MEDICAL

FREE MEDICAL
 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थान अमळनेर यांच्यातर्फे रोटरी क्लब व लायन्स क्लब यांच्या सहकार्याने श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त उद्या (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपासून मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आली आहे.

यात दंत तपासणी डॉ शरद भाटिया,डॉ प्रशांत देवरे,डॉ विशाल शशांक जोशी,नेत्र तपासणी डॉ राहुल मुट्ठे,डॉ नरेंद्र महाजन,डॉ बिराज मुट्ठे,आयुर्वेद चिकित्सा शिबिर सकाळी ११ ते ५ दरम्यान डॉ तुषार जोगी तर याच वेळेत लायन्स क्लब अमळनेर तर्फे मधुमेह निदान व रक्तातील साखर तपासणी शिबीर,इलेक्ट्रो होमियोपॅथी (हर्बल)सर्व रोह चिकित्सा मोफत शिबीर,रक्तदान शिबिर,धर्मार्थ डॉ महेश पाटील,डॉ अपर्णा मुट्ठे,डॉ रमेश पाटील तसेच यांच्यासह सर्व तपासण्यांसाठी डॉ मंजिरी कुलकर्णी,डॉ किरण बडगुजर,डॉ नरेंद्र सोनवणे,डॉ प्रसन्ना जोशी,डॉ शिरीष उपासनी,डॉ शशांक जोशी,डॉ राजेंद्र पिंगळे,डॉ अविनाश जोशी,डॉ अनिल शिंदे,डॉ संदीप जोशी,डॉ वंदना सोनवणे,डॉ संजय चव्हाण,डॉ निलेश जैन,डॉ निखिल बहुगुणे,डॉ अक्षय कुलकर्णी,डॉ रवींद्र कुलकर्णी,डॉ शरद बाविस्कर,डॉ अनिल वाणी,डॉ अशोक जोशी,डॉ मिलिंद नवसारिकर,डॉ युसूफ पटेल,डॉ पी के ओस्तवाल,डॉ किरण शहा,डॉ राजीव शाह,डॉ विजय महाजन असे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहे. यात गरीब गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनाकडून करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound