Home Cities जळगाव शहरात होणारा पाणीपुरवठा ढकलला एक दिवस पुढे  

शहरात होणारा पाणीपुरवठा ढकलला एक दिवस पुढे  

0
46

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील वाघुर विविध पंपिंग स्टेशन येथील कुसुंबा गावाजवळ वाघोली येथील ते 33 KV फिडरवर नवीन केबल टाकणे तसेच गिरणा टाकी रोडवरील पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम दि.19 मे रोजी हाती घेण्यात येणार असल्याने जळगाव शहराचा होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत आहे.

त्यामुळे दि. 19 मे रोजीचा पाणीपुरवठा 20 मे रोजी तर दि.20 मेचा पाणीपुरवठा 21 मे रोजी अनुक्रमे 21 मे रोजीचा पाणीपुरवठा 22 मे रोजी करण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घेत पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन जळगाव शहर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound