Home Cities जळगाव पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी भानुदास पवार

पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी भानुदास पवार

0
55


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी यशवंत नगर भडगाव येथील भानुदास शिवाजी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा क्रांती फौंडेशन संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी, संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमर बेंद्रे , संचालक तथा राष्ट्रीय कोषा अध्यक्ष गणेश आदमने, संचालक मंडळ, राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांच्या सहमतीने व वैशाली सोलंकी यांच्या शिफारशीवरून भानुदास शिवाजी पवार यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिंनदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound