Home Cities यावल सामाजिक कार्यकर्ते वनवास आढाळे कालवश

सामाजिक कार्यकर्ते वनवास आढाळे कालवश

0
37

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहीवाशी व दलीत चळवळीचे सामाजीक कार्यकर्ते वनवास किटकुल आढाळे यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले.

वनवास आढाळे यांनी काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. ते पत्रकार बाळासाहेब आढाळे व राजेन्द्र आढाळे यांची वडील तर डोंगर कठोरा येथील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांचे आजोबा होत. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुल, एक मुलगी, जावई ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound