Home आरोग्य कट्टप्पाला कोविडचा स्पर्श – अभिनेते सत्यराज कोरोनाची लागण

कट्टप्पाला कोविडचा स्पर्श – अभिनेते सत्यराज कोरोनाची लागण

0
21

मुंबई वृत्तसंस्था | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना त्याची लागण झाली आहे. यात आता बाहुबली फेम कट्टप्पा अर्थातच अभिनेते सत्यराज यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाहुबली चित्रपटात कट्टपाची भूमिका साकारणारे आणि साऊथचे अभिनेते सत्यराज यांची कोरोनामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.


Protected Content

Play sound