Home Cities मुक्ताईनगर लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हा – खडसे ( व्हिडीओ )

लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हा – खडसे ( व्हिडीओ )

0
38

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मतदान हा लोकशाहीतील महत्वाचा अधिकार असून या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी खासदार रक्षाताई खडसे आणि आपल्या कुटुंबियांसह आज सकाळी कोथळी येथे मतदान केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, मतदान हा लोकशाहीचा सर्वात महत्वाचा अधिकार असून यातून आपण १३५ कोटी जनतेच्या हितासाठी सरकार निवडून देणार आहोत. यामुळे प्रत्येकाने हा अधिकार बजावून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले.

पहा : एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound