Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

0
35


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ८०१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर विविध कोवीड रूग्णालयात ११ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound