Home Cities जळगाव माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

0
55

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटीने जळगावचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारी पदी नियुक्‍ती केली आहे.

 

नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रात मा. प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व जिल्हा कॉग्रेस कमीटीच्या प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यात जळगावचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीनंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीनंतर बोलतांना कल्याण शहर कॉग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी बोलून दाखवला.


Protected Content

Play sound