Home आरोग्य वसुबारसनिमित्त 151 जोडप्यांच्या हस्ते गौमातेचे पूजन

वसुबारसनिमित्त 151 जोडप्यांच्या हस्ते गौमातेचे पूजन

0
27

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील वृंदावन को तीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज वृंदावन गोशाळेमध्ये वसुबारसनिमित्त 151 जोडप्यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले.

दिवाळीचा आजचा पहिला दिवस आज वसुबारस, वसुबारसेच्या औचित्य साधत फुलगाव येथील वृंदावन प्रतिष्ठानच्या वतीने वृंदावन गौ शाळेमध्ये 151 जोडप्यांच्या हस्ते गौ मातेची पूजा करून वसुबारस साजरी करण्यात आली.

 


Protected Content

Play sound