Home Cities जळगाव शिरसोलीत गुलाबराव देवकर यांची प्रचार रॅली

शिरसोलीत गुलाबराव देवकर यांची प्रचार रॅली


57094433 2189766441105207 1533835810422390784 n

शिरसोली प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. व प्र.न. या दोन्ही गावात प्रचार केला. यावेळी दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि तरूणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ व युवा वर्गाशी संवाद साधत परिवर्तनाचे आवाहन केले.

 

गणपती मंदीराचे घेतले दर्शन
प्रारंभ गणपती मंदीरात नारळ वाढवत सुरु झालेल्या प्रचार रॅलीत पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, वावडद्याचे रविभाऊ कापडणे, संतोषभाऊ आंबटकर, प्रदीप पाटील, अॅड. विजय बारी, कौतिक ठाकूर, रामा भिल, ईबादादा मणियार, अर्जुन गजमल पाटील, कालू मेंबर, आबा पाटील, आण्णा उंबरकर,डिंगंबर बारी, शाम अस्वार, अनिल पाटील, अर्जुन पाटील, हरि बोबडे, प्रमोद मिस्तरी, एकनाथ पाटील, सुनिल बारी, भगवान बारी,पुनमचंद माळी, संजू अस्वार, सोनु बारी, शांताराम ठाकूर, रामभाऊ वराडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Gulab 2


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound