Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज दोन बाधित रूग्ण आढळले; दोन रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज दोन बाधित रूग्ण आढळले; दोन रूग्ण झाले बरे !

0
51

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जिल्हा प्रशासाने दिलेल्या अहवालात आज जळगाव शहरातून दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२६  संक्रमित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १२६  बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसचे २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात २५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सांयकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 


Protected Content

Play sound