Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण नाही; १ रूग्ण झाला...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण नाही; १ रूग्ण झाला बरा !


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर १ संक्रमित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६९५ रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार ९७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound