Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन


fule jayanti collector

जळगाव    – थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound