ब्रिटनने काही दिवसांपूर्वीच विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर स्वाक्षरी केली आहे. याच्या विरोधात त्याने लंडन येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता ही याचिका लंडन येथील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचा मल्ल्यास दणका बसला असून त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्याला भारतात नेमके कधी आणले जाणार याकडे लक्ष लागले आहे.
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
6 years ago
No Comments