Home Agri Trends कांदा अनुदान अर्ज जमा करण्याचे आवाहन

कांदा अनुदान अर्ज जमा करण्याचे आवाहन


images 3

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कांदा अनुदानासाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. चाळीसगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि.1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत विक्री केलेल्या कांदा शेतमालाचे अनुदान अर्ज स्विकारण्याच्या मुदतीस 15 एप्रिल 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकरी बांधवांनी आपले अर्ज विहीत मुदतीत चाळीसगांव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावयाचे असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंतची अंतीम मुदत आहे. तरी शेतकरी बांधवांनी मुदतपुर्व अर्ज दाखल करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound