Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १०४८ रूग्ण बाधित रूग्ण आढळले; १०१५ झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १०४८ रूग्ण बाधित रूग्ण आढळले; १०१५ झाले बरे !

0
47


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि एरंडोल तालुक्यात संसर्ग पुन्हा वाढलेला दिसून येत आहे. 

जळगाव शहर-159, जळगाव ग्रामीण-53, भुसावळ-157, अमळनेर-71, चोपडा-72, पाचोरा-57, भडगाव-18, धरणगाव-42, यावल-33, एरंडोल- 113, जामनेर-37, रावेर-74, पारोळा-28, चाळीसगाव-66, मुक्ताईनगर-37, बोदवड-15 आणि इतर जिल्ह्यातील 16 असे एकुण 1048 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख १७ हजार ९१६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ९११ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २१ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound