Home Cities जळगाव हरवलेला चेक मिळाला तत्काळ परत

हरवलेला चेक मिळाला तत्काळ परत


56f37931 6c93 458a 9588 e5762f659973

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर भागात लाकूड पेठेत असलेल्या ‘ओम मार्बल’ या दुकानाचे मालक मणिलाल पटेल यांचा पुतण्या निलेश शांतीलाल पटेल हा स्टेट बँकेत जमा करण्यासाठी आठ लाखांचा चेक घेऊन जात असताना रेल्वे स्टेशनातील दादऱ्यावरून पायी येताना त्याच्या खिशातला चेक खाली पडला व शोध घेऊनही आढळून आला नाही. तो चेक ज्यांना सापडला त्यांनी तो शनिपेठ पो.स्टे. ला जमा करून तशी माहिती माणिलाल पटेल यांना फोन करून कळवली. त्यानुसार निलेश पटेल याने शनिपेठ पो.स्टे. ला जाऊन सदर चेक ताब्यात घेतला आहे.

 

या कमी पो.कॉ. नितीन बाविस्कर, मनोज योवळकर व सोमेश गरळ यांनी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound