Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहिद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहिद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन

0
30

 

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आज २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहिद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते  शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे,  डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. यु. शिरसाठ, दिलीप मोराणकर, रवींद्र धाकड, विनोद सावंत, महेश गुंडाळे, किरण बावस्कर, ज्ञानेश्वर डहाके, बी.सी. शिंदे, लीलाधर कोळी, अनिल बागलाणे उपस्थित होते.


Protected Content

Play sound