Home अर्थ वरणगाव फॅक्टरीबाबत खन्ना यांच्या तक्रारीची इनव्हेस्टर सेलकडून दखल

वरणगाव फॅक्टरीबाबत खन्ना यांच्या तक्रारीची इनव्हेस्टर सेलकडून दखल

0
30


वरणगाव प्रतिनिधी । आयुध निर्माणी अधिकारी व कामगार पदाधीकारी यांच्या सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनी केलेल्या तक्रारीची दखल संरक्षण मंत्रालयाच्या इनव्हेस्टर सेलने घेतली असुन लवकरच चौकशी सुरू होणार असल्याचा मेल खन्ना यांना सांगितले आहे. 

प्राप्त झाल्याचे प्रशिधी पत्र त्यांनी दिले आहे. खन्ना यांनी मागील महाप्रबंधक चटर्जी यांचा कार्यकाळात . तसेच कार्यसमिती निवडणूकमध्ये दारू निर्माणी नेण्याविषय , सरकारी वाहनचा गैर उपयोग आदी विषयी आवाज उठवुन मंत्रालयात पत्र पाठविले होते त्याची दखल घेवुन चौकशी होणार असुन खन्ना पुरावे सादर करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे , लवकरच दुध का दुध व पाणी का पानी होणार असुन अदिकारी व युनियन कार्यकते यांच्यात धास्ती निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound