Home Cities जामनेर शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना फळ वाटप

शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना फळ वाटप


शेंदुर्णी प्रतिनिधी । शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात रा.कॉ.चे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी तथा जि.प.सदस्य संजय गरुड, जि.प.सदस्य सागरमल जैन, पं.स.चे माजी उपसभापती सुधाकर बारी, पं.स.सदस्य शांताराम गुजर, सामाजिक कार्यकर्ते योगेश गुजर, निलेश चौधरी, पंकज जैन, स्वामी पाटील, दीपक जाधव, गणेश कुमावत तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांचेसह प्रा.आ.केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थिती होते.


Protected Content

Play sound