Home Cities जळगाव केंद्रिय मानवधिकार संघटनेची जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

केंद्रिय मानवधिकार संघटनेची जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

0
28

जळगाव प्रतिनिधी । आज (दि.२० नोव्हेंबर) शुक्रवार रोजी केंद्रिय मानवधिकार संघटना नवी दिल्लीची जळगाव तालुका कार्यकारणी राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उजैनकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील   बी.जे. मार्केटमधील कल्याणी प्लायवूड येथे सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  यावेळी जळगाव तालुका कार्यकारणी उजैनकर सर यांनी घोषित केली. 

ती पुढीलप्रमाणे :- अध्यक्षपदी किशोर पाटील, महिला उपाध्यक्षपदी ज्योती राणे,  पुरूष उपाध्यक्षपदी प्रदीप नारखेडे, कार्याध्यक्षपदी अजय पाटील, सचिवपदी महेंद्र फेगडे, सहसचिव रविंद्र राव आणि कोषाध्यक्षपदी एकनाथ सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  


Protected Content

Play sound