Home Uncategorized हवाई हल्ला करून दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राइक

हवाई हल्ला करून दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राइक

0
110

 

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । पाकिस्तान व्याप्तकाश्मीरमध्ये भारताने दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत कारवाई केलीय. ही कारवाई कुठे आणि कधी केलीय हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केलीय. कारवाईत भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशताद्यांची काश्मीरमध्ये तळं उद्ध्वस्त केली आहेत,

. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहेत. दुसरीकडे जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी एफएटीएफकडून होणारी तपासणी टाळण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे, असं सूत्रांनी सांगितलं


Protected Content

Play sound