Home राजकीय भाजपची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर

भाजपची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर

0
42

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपने आज अरूणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेश विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपने आज अरूणाचल प्रदेशसाठी ५४ तर आंध्रसाठी १२३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक नवीन उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, लवकरच पक्ष लोकसभा उमेदवारांची यादीदेखील जाहीर करण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound