Home Cities धरणगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांना दिपावली शुभेच्छा

ना. गुलाबराव पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांना दिपावली शुभेच्छा

0
34

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.


Protected Content

Play sound