ADVERTORIAL

ajit pawar
ADVERTORIAL राज्य

अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी महत्वाच्या घोषणा

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम […]

bhangale parivar
ADVERTORIAL जळगाव

‘भंगाळे गोल्ड’च्या अल्पावधीतील वाटचालीची यशोगाथा (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहराच्या सुवर्णनगरी म्हणून असलेल्या लौकिकात भर घालणाऱ्या ‘भंगाळे गोल्ड’ या दालनाला नुकतीच (दि.५ नोव्हेंबर) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केवळ दोन वर्षांच्या अल्पावधीत या दालनाने सुवर्ण व्यवसायात मोठी मजल गाठली आहे.   या सुवर्ण पेढीच्या यशस्वी वाटचालीबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीने नुकतीच संचालक भागवत भंगाळे, डॉ. अर्जुन […]

shri datta dairy old jalgaon
ADVERTORIAL जळगाव ट्रेंडींग

दत्त डेअरी (जुनी ) मध्ये पारंपरीक गुणवत्तेला शुध्दतेची जोड; मिठायांनाही ग्राहकांची पसंती ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । दुग्धजन्य पदार्थांसाठी ख्यात असणार्‍या शहरातील दत्त डेअरी ( जुनी ) येथे सर्व प्रकारच्या मिठाई उपलब्ध असून यात पारंपरीक गुणवत्तेला शुध्दतेची जोड देण्यात आल्याने ग्राहकांची पसंती मिळाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून साहजीकच विविध प्रकारच्या मिठायांच्या खरेदीचे नियोजनदेखील सुरू झालेले आहे. सध्या जळगावात मिठाईसाठी विविध पर्याय […]

stationary store
ADVERTORIAL

स्टेशनरी स्टोअरमध्ये ५०० च्या खरेदीवर ५०० च्या वस्तू मोफत (व्हिडीओ)

जळगाव  | शहरातील गजबजलेल्या मू.जे. महाविद्यालय परिसरात स्थित ‘स्टेशनरी स्टोअर’ या स्टेशनरीच्या अद्ययावत मेगा स्टोअरमध्ये ११ ते १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी व ग्राहकांसाठी अनोखी योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये ५०० रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ५०० रुपयांच्या वस्तू मोफत मिळणार आहेत.   स्टेशनरीचे सगळे आयटम्स एकाच छताखाली उपलब्ध असणाऱ्या या स्टोअरला […]

kiran patil
ADVERTORIAL

जाणून घ्या.., आपल्या समस्यांचे ज्योतिष शास्त्राद्वारे समाधान..! (व्हिडीओ)

जळगाव :- नोकरी मिळत नाही..? लग्न जुळत नाही..? घरात भरभराट होत नाही..? व्यसन सुटत नाही..? अशा एकापेक्षा एक मोठ्या समस्या समोर आहेत पण त्यातून मार्ग सापडत नाही…   थांबा..! घाबरू नका.., हताश किंवा निराश होऊ नका..! आपल्या सगळ्या संसारिक समस्यांवर ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय आहेत. धानोरा येथील ज्योतिषप्रवीण आणि वास्तूतज्ञ […]

banarasi paan cafe jalgaon
ADVERTORIAL जळगाव

बनारसी पान कॅफे : जळगावातील एकमेव फॅमिली पान शॉप ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । पान विडा न आवडणारा व्यक्ती विरळाच…पण आजवर पान टपरी वा शॉपवर जाऊन विकत घेण्यासाठी कुणी महिला धजावत नव्हती. कारण हा सर्व पुरूषी प्रांत ओळखला जातो. तथापि, जळगावातील बनारसी पान कॅफे या दुकानात मात्र कुटुंबातील कुणीही व्यक्ती सहजपणे जाऊन पान विड्यासह विविध प्रकारचे शेक्स आणि थंड पेयांचा आस्वाद […]

f094ad97 725f 49b1 a570 839f4bf8bbb3
ADVERTORIAL जळगाव व्यापार

स्टेशनरीचे सर्वसमावेशक दालन ‘स्टेशनरी स्टोअर्स’ (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गजबजलेल्या मू.जे. महाविद्यालय परिसरात नुकतेच स्टेशनरी साठीचे एक सर्वसमावेशक दालन सुरु झाले आहे. ‘स्टेशनरी स्टोअर्स’ नावाने सुरु झालेले हे मॉल अल्पावधीतच लोकप्रिय ठरणार यात शंकाच नाही.   ‘गोल्ड जिम’च्या खाली स्थित असलेल्या सुमारे १२०० चौरस फुटांच्या संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या या स्टोअरमध्ये सर्व प्रकारची शालेय आणि कार्यालयीन […]

243a423d ee3e 4496 bb97 f98e20e56ec1
ADVERTORIAL जळगाव

वेगळा ठसा उमटवणारे ‘वसंतस : दी सुपर शॉप’ (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या वसंतस सुपर शॉपने अल्पावधीतच या परिसरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या अगदी समोर असलेल्या या सुपर स्टोअरमध्ये ग्रोसरीची (किरणा माल) विविध उत्पादने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंसह स्थानिक आणि गृह उद्योगांनी निर्मित केलेले पदार्थही येथे सहज उपलब्ध […]

ADVERTORIAL जळगाव ट्रेंडींग

डेअरी डॉन : आईसक्रीमच्या गोडव्याला प्रशस्त बैठकीची जोड

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डेअरी डॉन या आईसस्क्रीम पार्लरमध्ये नैसर्गिकरित्या तयार केलेल्या आईसक्रीमच्या विविध व्हरायटीज आणि लज्जतदार स्नॅक्सचा निवांत आस्वाद घेण्याची अतिशय प्रशस्त अशी सुुविधा असून याला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. जळगावकरांची गरज वाढत्या तापमानामुळे जळगावकर अक्षरश: हैराण झालेले आहेत. यामुळे आईसस्क्रीमचा गारेगार गोडवा हा सर्वांना आकृष्ट करून घेत […]

ADVERTORIAL जळगाव ट्रेंडींग

गुढीपाडव्यानिमित्त महावीर ज्वेलर्समध्ये मंगळसूत्र खरेदीवर मिळतेय ‘ही’ सवलत ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील महावीर ज्वेलर्स या ख्यातप्राप्त आभूषणांच्या दालनात गुढीपाडव्यानिमित्त मंगळसूत्र खरेदीवर विशेष सवलत देण्यात आली असून याला भगिनीवर्गाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. शहरातील नवीपेठ भागात असणार्‍या महावीर ज्वेलर्स या प्रशस्त दालनात ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक सवलती आणि योजना जाहीर करण्यात येतात. याला ग्राहकांनी नेहमीच उदंड प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, […]