भुसावळ

railway
क्राईम भुसावळ

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ विभागाच्या खंडवा स्टेशनवर विना टिकट, अयोग्य तिकीट रोखण्यासाठी आज सोमवार (दि. २४) रोजी तिकिट तपासणी करण्यात आली आरबीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक व भुसावळ विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. खंडवा स्थानकातील तिकिट तपासणी तपासणीसाठी एकूण २६ तिकिट तपासणी पथके, आरपीएफ पथक […]

Bhusawal1 3
भुसावळ

भुसावळातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड नगरपालिकाकडून रेल्वेचा हस्तांतरीत करण्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड संदर्भात मंत्रालयात फाइल पाठवली आहे त्वरित कारवाई करत आम्हाला भुसावल नगरपालिकेची प्रत व […]

andolan
भुसावळ सामाजिक

पिंप्रीसेकम संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

भुसावळ, प्रतिनिधी । दीपनगर सीएसआर संदर्भात एकत्रीत निविदा रद्द करुन स्वतंत्र निविदा प्रकाशित करणे, २०१२ मध्ये झालेल्या आंदोलनातील महिलांवरील गुन्हे रद्द करणे, पिंप्रीसेकम रेल्वे लाईनवर आश्वासनाप्रमाणे उड्डाण पूल उभारणी करणे आदींसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पिंप्रीसेकम संघर्ष समितीने गुरुवारी दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे दीपनगर प्रशासनात खळबळ […]

bsl apghat
भुसावळ

खाकीतील माणुसकी; अपघातातील जखमीस दिला मदतीचा हात

भुसावळ प्रतिनिधी । पोलिस ठाण्यास ठरवून दिलेल्या हद्दीच्या वादात न अडकता माणुसकी हा धर्म जोपासत क्षणाचाही विलंब न लावता अपघाताचे वृत्त समजताच आपल्या सहकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेवून जखमी व्यक्तीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून प्राण वाचविले. या घटनेमुळे येथील बाजारपेठ पो.नि.दिलीप भागवत यांच्यामधील खाकीतील माणुसकीचे दर्शन शहरवासीयांनी अनुभवले. […]

bsl apghat
क्राईम भुसावळ

भुसावळात ट्रॉला उलटून एक ठार: एक गंभीर

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ ट्रॉला उलटून एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत वृत्त असे की, आज सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सुभाष गॅरेज जवळ ट्रॉलास एका वाहनाने कट मारला. यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटून हे वाहन थेट रस्त्यावरून खाली कोसळले. यात एक […]

bhusawal 4
क्राईम भुसावळ

भुसावळातून मोबाईल चोरट्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । सकाळी फिरण्यासाठी जात असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरातून मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणातील एकाला अटक करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, छाया नारायण पाटील रा. भिरूड हॉस्पिटल मागे, जामनेर रोड भुसावळ ह्या २३ फेब्रुवारी सकाळी ५ वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी तयारी करत असतांना सकाळी त्यांनी दरवाजा […]

bhorgaon leva panchyat logo
भुसावळ सामाजिक

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे घटस्फोटित, विधवा, प्रौढ,शेतकरी वधू-वर मेळावा

भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे रविवार २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता घटस्फोटित विधवा, विधुर, प्रौढ, दिव्यांग, व्यावसायिक, शेतकरी व शेतमजूर विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे लेवा समाजातील घटस्फोटित विधवा, विधुर, प्रौढ, दिव्यांग, व्यावसायिक, शेतकरी व शेतमजूर अशा […]

crime 2
क्राईम भुसावळ

खिडकीचे गज वाकवून दुकानातील १४ हजार केले लंपास

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोडवरील निलेश टायर हाऊसच्या मागील बाजूस अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १४ हजार रोख रक्कम सकाळी लांबविल्याची घटना घडल्याने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुशील वासुदेव झोपे (वय ४०, रा. जुना सातारा,मारुती मंदिरा जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दि. २२ रोजी ९. […]

crime 2
क्रीडा भुसावळ

भुसावळ येथे ‘गुगल पे’ द्वारे २५ हजारांची फसवणूक

भुसावळ, प्रतिनिधी । येथील चाळीस बंगला कॉटर नंबर डी. ३२२ सी.बी.रोड भुसावळ मधील रहिवाशी यांची ओएलएक्स अॅप्लीकेशनवरून स्कुटी मोटर सायकल घेण्यासाठी फिर्यादीचा मुलीच्या मोबाईल वरून २५ हजारात फसवणूक केल्याची घटना दुपारी घडली. ओएलएक्स अॅप्लीकेशनवरून स्कुटी मोटर सायकल घेण्यासाठी फिर्यादी विनोद कुमार हनुमान शरण समाधिया (वय ५५ नोकरी) करीत असून चाळीस […]

gadge baba jayanti bhusawal
भुसावळ सामाजिक

भुसावळात परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी ( व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । येथील परीट समाजातर्फे आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून येथे संत गाडगेबाबा मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तर किसन बाविस्कर आणि त्यांच्या […]