बिहारमध्ये भीषण अपघात ; १२ ठार, ३ गंभीर जखमी

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या मुजफ्फरपूर येथे आज पहाटे स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल १२ जणांचा मृत्यू झालाय, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.

 

स्कॉर्पिओ कारमधून एकूण 14 जण प्रवास करत होते. परंतू स्कॉर्पिओ कार कुठून येत होती? हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू ही कार उत्तर प्रेदशची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारमध्ये लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश होता. त्यामुळे या अपघातात ११ प्रवाशी जागीच ठार झालेत.

Protected Content