जळगाव-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळेही नागरिकांचा मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी ५ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात 51 .98% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात 55.36% मतदान झाले आहे.
दुपारी ५ वाजेपर्यंत जळगावमध्ये 51 .98% तर रावेरमध्ये 55.36% झाले मतदान
9 months ago
No Comments