Home धर्म-समाज महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भुसावळात आंदोलन

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भुसावळात आंदोलन

0
33

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज भुसावळ येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ “50 खोके, महागाई ओके” अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भुसावळ शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ,50 खोके महागाई ओके म्हणत महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालून, तहसील कार्यालयापर्यंत खोके डोक्यावरती घेऊन जात, जोरदार आंदोलन केले.

 


Protected Content

Play sound