Home राज्य ताडोबा जनगणनेत ४२ वाघ, १३ बिबट्यांनी वाढवली अभयारण्याची शान

ताडोबा जनगणनेत ४२ वाघ, १३ बिबट्यांनी वाढवली अभयारण्याची शान


चंद्रपूर-वृत्तसेवा । ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्य येथे नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक मचान जनगणनेत वन्यजीव समृद्धीचे प्रभावी चित्र समोर आले आहे. बुद्ध पौर्णिमाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल ५,७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद झाली असून, यामध्ये ४२ वाघ आणि १३ बिबट्यांचे दर्शन विशेष ठरले आहे.


Protected Content

Play sound