जिल्ह्यात आज ३३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार आज जिल्ह्यात ३३ बाधित रूग्ण आढळून आले असून आजच ३८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. 

आजच्या आकडेवारी

जळगाव शहर- १०, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०२, अमळनेर-०३, चोपडा -००,पाचोरा-०२, भडगाव -०१, धरणगाव -००, यावल -००, एरंडोल -००, जामनेर ०५, रावेर-०२ पारोळा-०६, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड -०० आणि इतर जिल्ह्यातील रूग्ण -०० असे एकुण ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात एकुण ५६ हजार ०३४ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ३३८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ३५१ रूग्ण विविध कोरोना रूग्णालया उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Protected Content