Home Cities जळगाव क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा ऑनलाईन दीक्षांत समारंभास प्रारंभ

क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा ऑनलाईन दीक्षांत समारंभास प्रारंभ

0
30


क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा ऑनलाईन दीक्षांत समारंभास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभाची ऑनलाईन घेण्यात येत आहे. या दीक्षांत ऑनलाईन समारंभ पध्दतीने होत असून कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेतर तर  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित आहेत. 

यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर, संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ बी.पी.पाटील, आर.एस.पाटील, डॉ पी.पी.छाजेड, पी.एम.पवार, डॉ. ए.आर. राणे आदी ऑनलाईन दीक्षांत समारंभात सहभागी झाले आहेत.


Protected Content

Play sound