Home Cities जळगाव सकाळी ११ वाजेपर्यंत जळगावमध्ये १६.८९% तर रावेरमध्ये १९.०३% झाले मतदान

सकाळी ११ वाजेपर्यंत जळगावमध्ये १६.८९% तर रावेरमध्ये १९.०३% झाले मतदान

0
81


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे.
दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्र गाठत आहे. ११ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात १६.८९% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात १९.०३% मतदान झाले आहे.


Protected Content

Play sound