Home Uncategorized स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार (व्हिडिओ)

स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार (व्हिडिओ)

0
39

जळगाव, प्रतिनिधी । नुतून मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात  स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नुतन मराठा महाविद्यालय अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. 

या रॅलीमध्ये महिला, कोरोना जनजागृती फलक हातात घेऊन रॅली काढण्यात आली.  भारत माताची वेशभूषा केलीली तरुणी  रॅलीच्या अग्रभागी होती. या रॅलीमध्ये एनसीसीच्या मुली,  स्केटिंग करत मुलं सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप   नुतन मराठा महाविद्यालयमध्ये करण्यात आला. महापौर जयश्री महाजन, डॉ. अनुराधा राऊत, दिपाली कासार, मधु धीमन, दिव्या चिंता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रात कर्तव्य बजाविणाऱ्या महिलांचा सत्कार दिपाली कासार यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात मीनल केदार, उज्वला वर्मा, सुधा वाघ, ज्योती विसपुते, मनीषा चौधरी, भारती कुमावत, हर्षाली चौधरी, छाया कोठेकोडे, अलका सोनवणे, पूजा बोरसे आदींचा समावेश होता.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/921039555287561

 


Protected Content

Play sound