सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी दबाव आणत होते ; रियाचे गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी दबाव आणत होते. सुशांतचे कुटुंब त्याला तिच्यापासून वेगळे होण्यापासून सुशांतवर दबाव आणत होते, असे गंभीर आरोप ईडीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबीयांवर केले आहेत.

 

ईडीच्या चौकशीत रियाने सुशांतच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. रियाच्या दाव्यानुसार सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी तसेच त्याला त्याला तिच्यापासून वेगळे होण्यापासून सुशांतवर दबाव आणत होते. यासाठी सुशांतचे आयपीएस भावोजी कित्येक महिन्यांपासून एक मोठा कट रचत होते, असे रियाने या चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशांतने माझ्यावर जो खर्च केला तो स्वत:च्या मर्जीने केला, असा खुलासाही त्याने केला आहे.

Protected Content