सुरेश दायमा यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र वाचनलय

 

जळगाव, प्रतिनिधी । रायसोनी नगरमध्ये जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानकडून स्व. सुरेश दायमा यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले.

स्व. सुरेश दायमा यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी सुरज दायमा, संजय घुगे, शांताराम बाबा कुलकर्णी , किसन बेंडाळे , प्रवीण पाटील , वारद कुलकर्णी, रोहन चौधरी, जयेश महाजन ,परिसरातील महिला मंडळ तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या हर्षाली पाटील उपस्थित होत्या.

Protected Content