Home Cities जळगाव सुरभी महिला मंडळातर्फे उद्या सामाजिक संस्थांचा सत्कार

सुरभी महिला मंडळातर्फे उद्या सामाजिक संस्थांचा सत्कार

0
40

जळगाव प्रतिनिधी । येथील सुरभी महिला मंडळातर्फे सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या संस्थांना शनिवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.

सुरभि महिला मंडळातर्फे महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात निःस्पृह कार्य करणार्‍या आठ सामाजिक संस्थांचा सत्कार दि. १४ मार्च शनिवार रोजी दुपारी ठीक ४ वाजता नवसाच्या गणपती हॉल येथे करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रसेवा समितीने घेतलेल्या समूह गितगायन स्पर्धेतील तृतीय विजेता सुरभि समूह गीत सादर करणार आहे सभासदांसह महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष सौ. स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound