सुपडू आंबेकर यांचे निधन

nidhan varta 1

यावल , प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी सुपडू भागवत आंबेकर (वय ३५ )यांचे दिनांक २६ रोजी संध्याकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

सुपडू आंबेकर यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी . १ भाऊ असा परिवार आहे. ते हिंगोणा येथील देशदूतचे पत्रकार हर्षल भागवतआंबेकर यांचे मोठे भाऊ होत. त्यांच्यावर काल रात्री १o वाजता अत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content