संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेली समाजातर्फे अभिवादन

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांतर्फे गुरूवार ८ डिसेंबर रोजी दुपारी अभिवादन करण्यात आले.

संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तेली समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली शहरातील कलिंका माता मंदिर परिसरातील संताजी जगनाडे महाराज उद्यानात असलेल्या पुतळ्याला मल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी, महेश चौधरी, प्रशांत सुरळकर, नगरसेविका मंगला चौधरी, चेतना चौधरी, उमेश चौधरी, संजय चौधरी, डी.ओ. चौधरी, ॲड. महेंद्र चौधरी, अशोक चौधरी, अमोल चौधरी, प्रकाश चौधरी, संदिप चौधरी, अमोल चौधरी, दिलीप चौधरी, दुर्गेश चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र चौधरी, सुभाष चौधरी, विष्णु चौधरी, देविदास चौधरी, डॉ. पोपट चौधरी, विक्की चौधरी, गौरव चौधरी, संजय चौधरी, राजेन्द्र चौधरी, संतोष चौधरी, प्रमोद लोखंडे, मधुकर चौधरी, मनोहर चौधरी, उत्तम चौधरी, विशाल पाटील, प्रदीप चौधरी, ए व्ही चौधरी, मयुर चौधरी, दिपक चौधरी, मनोज चौधरी, पांडुरंग चौधरी, चंद्रकांत चौधरी, मनिष चौधरी, अमोल चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी, आनंदा चौधरी, गजानन चौधरी, बंटी चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content