Home Cities जळगाव श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापूजा

श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापूजा

0
103


 

जळगाव, प्रतिनिधी ।तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने तुळसाई नगर येथे मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजबांधवांनी उपस्थित राहून दर्शनचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कालिंका माता मदिरा जवळील श्री संताजी महाराज मंदिर येथे महापूजा व माल्यार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करत सुरक्षित अंतर ठेवून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound