श्रध्दा हत्त्या प्रकरणातील मारेकऱ्याला फाशी द्या : वरणगावात मुकमोर्चा

वरणगाव दत्तात्रय गुरव | श्रद्धा हत्त्ये प्रकरणात श्रद्धाला न्याय मिळावा म्हणून आज हिंदू जनजागरण मंच व समस्त हिंदू समाजाच्या वतीने वरणगाव येथे  हजारोंच्या संख्येने सर्व हिंदू माहिला व पुरुषांनी मुकमोर्चा काढला.

 

 

श्रध्दा हत्त्ये प्रकरणातील मारेकऱ्याला फाशीच्या शिक्षेकरीता मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील भवानी मातेच्या मंदिराजवळून काढण्यात आला व या मूक मोर्चाची समाप्ती वरणगांव पोलिस स्टेशनला करण्यात आली यात महिलां व पूरुषांनी सहभाग नोंदवला होता. प्रसंगी शहरात सर्वपक्षीय पदाधीकारी देखील उपस्थीत होते. मोर्चात  प्रतिभा तावडे, हेमलता सोनवणे,सवीता माळी, प्रणिती पाटील आदी सहभागी झाले होते.

Protected Content