Home Cities जळगाव शिवेसेनेचे जळगावात अनोखे आंदोलन (व्हिडिओ)

शिवेसेनेचे जळगावात अनोखे आंदोलन (व्हिडिओ)

0
26

जळगाव, प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी केलेल्या टीकेच्या  निषेधार्थ जळगाव महानगर शिवसेनेतर्फे डुकरांना नारायण राणे यांचे पोस्टर लावत अनोखे आंदोलन करण्यात आले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे  शहरातील टावर चौकात डुकरांना नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांचे पोस्टर लावून अनोखे आंदोलन करण्यात आले.  हे आंदोलन महापौर जयश्री महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/518493425880486

 


Protected Content

Play sound